Reply – नाती
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
नाती
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
खूप छान असतात ती 'नाती'
ज्यात 'हक्क गाजवण्याची'
उणीव असते..
आणि 'संशयाची'
जागाच मुळी नसते!
- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar