Reply – बघ पडताळून
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
बघ पडताळून
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
#बघपडताळून

जर विश्वास नसेल तर
दुराव्यात पडताळून पहा..
तू भेटशील सगळ्यांना
पण नजरेत शोध माझाच असेल!
- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar