Reply – होऊ दे
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
होऊ दे
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
निमित्ताचे धनी न जाणे किती ते,
मी माझ्याच सरणासाठी..
चपला झिजवल्या आहेत.
होऊ दे 'तमाशा' माझ्या ही जिवनाचा,
कित्येक 'तमाशांवरती'..
मी टाळ्या वाजवल्या आहेत!

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar