Reply – बदललायस तू
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
बदललायस तू
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
"#बदललायसतू!"

सारं काही तेच आहे..
फक्त बदललायस तू..
जणू वेळी - अवेळी बदलणारा..
गोंधळलेला ऋतू ..

पहिली माझी काळजी तुला..
रात्र रात्र जागवायची..
माझ्या एका स्माईल साठी..
तुझी कसरत मला लाजवायची..

आता सारं विरस झालंय..
आणि निरस झालायस तू..
जणू वेळी - अवेळी बदलणारा..
गोंधळलेला ऋतू ..
सारं काही तेच आहे..
फक्त बदललायस तू..!

- शशांक कोंडविलकर
#Hashtagथोडसंमनातलं
Shashank kondvilkar