Reply – अनुभवातून
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
अनुभवातून
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
"#अनुभवातून.."

आयुष्य खूप सुंदर आहे..
फक्त आपण त्याचा विचार न करता
आनंदाने जगायला शिकलं पाहिजे!

जीवनावर गर्व करुन..
तसा काहीच फायदा नाही,
आज मातीच्या वर आहोत..
उद्या माती आपल्यावर!

आयुष्यात पुढे जायचं असेल..
तर ब-याचदा बहिरं बनावं..
कारण थोडेच समजावणारे
आणि बरेचसे 'कान चावणारे' असतात!

- शशांक कोंडविलकर
#Hashtagथोडसंमनातलं

Shashank kondvilkar