Reply – भाषेचे डोहाळे
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
भाषेचे डोहाळे
— by Siddheshwar Vilas Patankar Siddheshwar Vilas Patankarचिन्मय तन्मयतेने खेळतो

मांडतो खेळ सारे

तन्मय आनंदाने उड्या मारतो

जणू अंगात भरले वारे

आनंदी घेऊनि आरती थाळी

वाट पाहे  दोघांची

आरती निवांत घरी

स्वगृही आनंदी

पाच नावं पाठोपाठ

अर्थ शब्दांचे वेगळे

शब्द वापरावे नीटनेटके

पुरवण्या भाषेचे डोहाळेसिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास