Reply – ० ब्रेकup kबाद ०
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
० ब्रेकup kबाद ०
— by भरत लक्ष्मण घराळ भरत लक्ष्मण घराळ
शब्दही झाले मुके🙊 मुक्या🙊 या भावना,
अर्थही समजेना का आज या💏 प्रेमतला।

साठऊनी ठेवले💟 मनात👀 डोळ्यांनी👀 ते दिसेना,
मन💓 हे तुजेच आहे हे त्यालाही कळेना ।

शोधतो का पुन्हा या💑 प्रेमाला💑 तो सोबती👉👸 ,
मन💟 भिरभीरते त्याचे👯👈 इथे तिथे👉👰 पण ती अशी तिकडे👸 एकटी👸 ।