Reply – माझ्या चारोळ्या
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
माझ्या चारोळ्या
— by SANDIPATIL SANDIPATIL
माझे जीवन म्हणजे
संघर्षाच दुसर नाव आहे,
जवळच्यानी केलेले वार अन
जीवघेण्या जखमांच गाव आहे


सांग तुझ्या आठवणी  
पावसाळ्यातच का भेटीला येतात
आठवण देऊन मंतरलेल्या क्षणांची
भर पावसातच रडवुन जातात