Reply – माझ्या चारोळ्या
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
माझ्या चारोळ्या
— by SANDIPATIL SANDIPATIL
आठवणी तुझ्या मनातील
काही केल्या जात नाही
पाऊले वळतात तिथच
जिथ वाट आता कुणी पाहत नाही


खुश खूप असशील तु
तुझ्या भरल्या संसारात
मी शोधतोय माझ भविष्य
विरहाच्या गडद अंधारात

प्रेमाची खरच  खुप
अजब असते कहाणी
ओठ राहतात मुके
डोळ्यांतून वाहते पाणी