Reply – प्रशासकीय सेवा आणि आपण
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
प्रशासकीय सेवा आणि आपण
— by SWAPNIL MALI. SWAPNIL MALI.
मी स्वप्नील माळी. आपल्या या संकेत स्थळावर बरेच लेख वाचले. मला आज थोडंसं लिहावासा वाटत आहे त्याचा कारण असं कि काल मी असच इंटरनेट वर भ्रमण करीत होतो तेव्हा मी पाहिलं कि आपल्या महाराष्ट्रा मध्ये स्पर्धा परीक्षेविषयी अजून देखील हवी तशी जागरूकता निर्माण केलेली नाही, सांगण्याचा हेतू इतकाच कि मुलांचा आत्मविश्वास जसा हवा तास निर्माण करायला आपली शिक्षण व्यवस्था अपूर्ण पडत असावी असा मला वाटत .
आपल्या राज्यात आजून पण प्रशासकीय सेवेत कार्य करण्यासाठी तरुण व तरुणी धडपडत आहेत , एका दृष्टिकोनातून खूप योग्य पाऊल आहेत हे.भावांनो आणि भगिनींनो तुम्हाला एवढाच सांगायचं आहे कि आपल्या समाजात या विषयी जागरूकता निर्माण करा , आपल्या राज्याला जसा विविधतेचा वारसा लाभलेला आहे तसाच शिक्षण क्षेत्रात निर्माण करण्याचं काम हे आपला आहे त्यामुळे समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची जबाबदारी हि माझी , तुमची आणि सर्वांची आहे.
  सर्वांची राजा घेतो , तुमचा अभिप्राय नक्की कळवा.