Reply – पारिजात
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
पारिजात
— by harshada harshada
माझ्या ग आंगणात पारिजातकाच झाड़
नी मनाला या वेड एक तुझे
तुझ्या आगता स्वागता घालेन फुलांची रांगोळी
पारीजात ही खुशीने बहरेल
त्याचे आयुष्य असेल फक्त काही घटकेचे...
तुझ्या चरणी पडता उधरेल....

हर्षदा
Harshada