Reply – Kavita
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
Kavita
— by harshada harshada
अस्तित्व तुझे भोवताली
धुके धुके.....
न दिसे वाट न सुटे आस,
दारात रेंगाळली आसवें काही....
ना आभाळ त्याला ना घराचा आसराही,
उंब ऱ्याशी त्याने थिजून जावे
नियतीचे असे फास काही...
हर्षदा
Harshada