Reply – पुणेरी पाटया
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
पुणेरी पाटया
— by sangieta sangieta
पुणे आणि पुणेरी पाट्या,,,,,,
शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असणारे पुणे,",oxford of the east" आणि कल्चरर कैपिटल ऑफ़ महाराष्ट्र,,म्हणून ही ओळखले जाते,पुणे हे भारतातील बेस्ट शहर मानले जाते,सूंदर वातावरण ,मोठ्या औद्योगिक संस्था या सर्वांचा मिलाफ पुण्यात आहे,,,यात सर्वाना आकर्षित करणारी एक मजेशीर गोष्ट म्हणजेच "पुणेरी पाट्या"!!!
* आम्ही आहोत पुणेकर याची एक झलक----आम्ही रसत्यात मुक्काम करत नाही कृपया हॉर्न वाजवु नये,,,
*पुण्यात एक मजेशीर हिंदी इंग्लिश भाषे ची सरमिसळ पाहायला मिळते,,," गाड़ी गेट के सामने लगाओगे,,
हमारे नाक में दम करोगे,,,
तो टायर में हवा कम पाओगे,,,,
*इथे उसाच्या रसाचे भाव,,,,
"जया भादुरी,,5rs
अमिताभ बच्चन,,,10rs,,,
पेट्रोल पंपा वरील पाटी,,,,कृपया इथे धूम्रपान करु नये,,तुमचा जीव स्वस्त असेल,,😊😊पन पेट्रोल महाग आहे,
तर असे आहे पुणे,,,पुणे तिथे काय उने,,,,,!थोड़े तिखट ,थोड़े गोड असे,,हे पुणे आहे,,तसाच थोड़ा माज ही आहे,,,,कारण इतक्या भन्नाट शहरात राहतो,,,,म्हणूनच आम्ही म्हणतो,,,,,,,"डोक्याची मंड़ई झाली तरी चालेल,,,,पन पुण्याची मुम्बई नाही होऊ देणार,,,,,👍
,,,,संगीता,,,,😊😊