Reply – कविता ॥ एव्हढ्यात हार मानणे नाही , मैल गाठायचा आहे ॥
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता ॥ एव्हढ्यात हार मानणे नाही , मैल गाठायचा आहे ॥
— by Siddheshwar Vilas Patankar Siddheshwar Vilas Patankar


एव्हढ्यात हार मानणे नाही ,

मैल गाठायचा आहे

इथे थांबून जरा मागे बघावं म्हंटल

तर काटेरी समुद्रात ओढला गेलो

वल्गना बहू झाल्या

कैक इमले बांधले न ढासळले

वाळूशी नाते जुळले अन

ताजमहाल बनला


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास