Reply – .......●ओढ●.......
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
.......●ओढ●.......
— by भरत लक्ष्मण घराळ भरत लक्ष्मण घराळ
           ०ओढ०
रात्रिस मज झोप न लागे ,
दिवसा ही मी स्वप्न पाहे।
ओढ तुझी लागली इतकी ,
की जिथे तिथे मी तुलाच पाहे।

नजरा या माझ्या नेहमी
शोध घेती तुझाच आहे,
अवतिभोवती दिसतेस का कुठे
हे मी मागे वलूनी पाहे।

तुझ्याचसाठी ह्रुदयात माझ्या
प्रेम खूप साठले आहे,
तुला भेटने हा त्यावरचा
एक शेवटचा पर्याय आहे।

ओढ तुझी लागली इतकी ,
की तुझ्यावर प्रेम जडले आहे।