Reply – .........TRUE नात.........
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
.........TRUE नात.........
— by भरत लक्ष्मण घराळ भरत लक्ष्मण घराळ
                                  ● नात ●

नात्यांच्या बंधामधे बांधलेल एक नात असाव ,
तुझ नि माझ आपल एक जग असाव ।

जिथे तुझ सर्वकाही मी असलो तरी तुझ्या श्वासाच कारण मी नसाव,
कारण तुला श्वास घेण्यासाठी माझ असन महत्वाच नसाव ।

जिथे तुझा आनंद मी असलो तरी तुझ्या दुःखाच कारण मी नसाव ,
कारण तुला दुःख देण्याइतक मी कधीच कठोर नसाव ।

शेवटी डोळे मिटाताना पाहिले तू नंतर मी मिटावे,
कारण माझे मिटलेले डोळे पाहून तुला दुःख न व्हावे ।