Reply – तुरीची डाळ अन तुरीची चपाती
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
तुरीची डाळ अन तुरीची चपाती
— by Siddheshwar Vilas Patankar Siddheshwar Vilas Patankar
तुरीची डाळ अन तुरीची चपाती

तुरीची भाजी अन तुरीचा भात

काय करू सरकारा, तूच सांग आता

विकलं नाय गेलंय अन एवढं पिकलंय दारात ॥

किती किती म्हणून विनवण्या केल्या

नको तेव्हढी ती काढली वरात

विरोधी पक्षांना खुराकच मिळालंय

त्ये मस्त गिळतायत तुपात ॥


सिद्धेश्वर विलास पाटणकर C

पाटणकर सिद्धेश्वर विलास