Reply – राख
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
राख
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
"राख"

आज स्मशानातली 'राख' बघून..
मनात विचार आला;
"शेवटी राखच होणार..
हे माहीत असून ही आपण..
आयुष्यात कित्येकदा..
दुस-यावर जळत असतो,
मृगजळ अपेक्षांच्या मागे..
पळत राहतो अविरत निरंतर..
आणि अनभिग्नपणे खरं तर..
स्वतःलाच छळत असतो!"

- शशांक कोंडविलकर

Blogspot link:

http://newthodasmanatala.blogspot.in/2017/03/blog-post_26.html?m=1

Shashank kondvilkar