Reply – मी
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
मी
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
"मी" माझ्या विरुद्धची 'बोलणी'.. मी नेहमी 'शांतपणे' ऐकून घेतो, कारण 'उत्तर' देण्याचा हक्क.. मी 'वेळेला' देण्याचं ठरवलं आहे. नेहमीच अस्तित्वाच्या शोधात.. भरकटत राहिलो आजवर, आज माझ्यातल्या 'मी' पणाला.. पुन्हा माझ्यातचं 'जिरवलं' आहे. - शशांक कोंडविलकर Blogspot link: http://newthodasmanatala.blogspot.in/2017/03/blog-post_16.html?m=1
Shashank kondvilkar