Reply – अंतिम सत्य
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
अंतिम सत्य
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
"अंतिम सत्य" झिजण्यात तेव्हाच अर्थ आहे.. जेव्हा त्याची योग्य कदर होते.. कारण प्रखर उजेडात.. लख्ख दिव्यालाही नेहमी दुर्लक्षित केले जाते.. इथं तर किती तरी स्मशानं.. अशा लोकांच्या राखेने भरललेली आहेत; ज्यांना नेहमीच हो वाटायचं.. 'दुनिया त्यांच्या शिवाय बंदच रहाते. - शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar