Reply – आठवण जर आली तर...
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
आठवण जर आली तर...
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
 आठवण जर आली माझी ...

 

प्रेमाच्या सप्ताहात आठवण  कशी विसरून चालेल ...

प्रत्येक वेळी त्याचीच बाजू का समजून घ्यायची

कधीतरी तिलाही समजून घेतलं गेलं पाहिजे ना.... 

 
Shashank kondvilkar