Reply – आयुष्याच्या फडातल्या कुस्तीत मि पुन्हा उठेन.
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
आयुष्याच्या फडातल्या कुस्तीत मि पुन्हा उठेन.
— by bajirao pandav bajirao pandav
वेळ अवघड आली म्हणुन इथे डरने नाही
डाव सगळे होताय उलटे म्हणुन ही माघार नाही
लांब उडी पुढे घेण्या माग तर जाव लागत
हरलो म्हणुन सगळच संपल असही काही खरच नसत
करुन चित ,नियतीला वाटत असेल संपलो मि !
माखुन पराभवांच्या धुळीत पुन्हा एकदा उठेन मि
पराभवाची धुळच ती पकड भविष्याची मजबुत असेन
आयुष्याच्या फडातल्या कुस्तीत मि पुन्हा  उठेन.!

बाजी©
baji