Reply – पानिपत ते एकच काय
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
पानिपत ते एकच काय
— by bajirao pandav bajirao pandav
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी
महाभारतासम रण दिसले
कुरुक्षेत्रातील भुमी
बसले होते स्वकिय काही म्लेंच मुघलांच्या पायी
लेकीबाळी त्या घरी घालती
हिंदु अस्मिता का विसरुनी
परि दक्खनी आम्ही मराठे
वारस शिवरायाचे
देवदेश अन धर्मास्तव
सर्वस्व ही राख करावे
पानिपत ते एकच काय
अशा आहुत्या लक्ष करु
हरलो जरी हि रणांगणी जेत्याला जिंकुणी मरु

पानीपत दिवस
श्रीमंत पेशवे सदाशिवराभाऊ  सर्व शहीद सरदार आणी लाखभर ज्ञातअज्ञात हुतात्म्यांस
विनम्र अभिवादन
बाजीराव पांडव राक्षसभुवनकर
baji