Reply – तु
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
तु
— by Sangieta Sangieta
शब्दांमधला ओलावा तुझा..
स्पर्शातल प्रेम तुझ...
प्रचंड चिडून ही विरघळून जाण माझयात तूझ..
माहित आहे मला....
न बोलता सगळ काही बोलून जातोस...
शब्दानचा आधार लागत नाही तुला...
...संगीता..