Reply – Re: कविता- माझ्याशी तिचं नाव तुम्हाला बिनशर्त जोडता येईल
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
Re: कविता- माझ्याशी तिचं नाव तुम्हाला बिनशर्त जोडता येईल
— by Siddheshwar Vilas Patankar Siddheshwar Vilas Patankar
राहुलजी कविता छान आहे . यमक उत्कृष्ट जुळून आले आहे . आपणास  जर भावी कवितेमध्ये काही संदेश देता आला तर अति उत्तम होईल . मला वाटत आपली कारकीर्द किंवा कविता लिखाण अजून बहरेल.
मला आपली कविता आवडली . एकदम हलकीफुलकी वाटली . माझा अभिप्राय आपण सकारात्मकरित्या घ्यावा हि नम्र विनंती .

सिद्धेश्वर विलास पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास