Reply – दिल-वील प्यार-व्यार
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
दिल-वील प्यार-व्यार
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
"दिल-विल प्यार- व्यार"

जेव्हा प्रेम काय माहित नसतं..
तेव्हा सगळीकडे प्रेमाचा भास होतो,
आणि प्रेमात पडल्यावर कळतं..
साला प्रेमातही त्रास होतो.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar