Reply – असंच
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
असंच
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
##########################

"असंच"

आकांक्षा अपुर्ण राहिल्या तरी..
प्रयत्न पुर्ण करावे;
कारण 'खोटयाला' कारणे पुष्कळ..
पण 'ख-यासाठी' लागतात पुरावे.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar