Reply – ती.आणी आई बाबा
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
ती.आणी आई बाबा
— by bajirao pandav bajirao pandav
सोबत तुझ्या थांबत नाही ......... माफ कर मला घरी आई एकटिचय .........घोर लागेल तिला प्रेम करतो तुझ्यावर हे हि खरच आहे ........पण पहीलं प्रेम तर माझ .........माझ्या आईबाबांवरच आहे . चंद्रतार्यांची भाषा मला जमत नाही ..मरणंही तुझ्यासाठी शक्य मला नाही..... त्यानीच बनवलय शरीर ........ उगाच मरण्याचा अधीकार माझा मलाच नाही रागावु नको अशी मला कळतायत भावना तुही समजुन घे माझ्या आईबाबाना...... .... .बाजी पांडव©
baji