Reply – हे असं का?
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
हे असं का?
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar

"हे असं का?"

'नातं' खराब होण्याचं एक कारण..
हे देखील आहे;
लोकांना 'झुकतं घेणं' पसंत नाही.
'स्वार्थासाठी' रात्रीचा दिवस करतील..
पण 'परमार्थासाठी' उसंत नाही.

- शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar