Reply – उगीचच
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
उगीचच
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
उगीचच"

ईच्छा तर नव्हती 'मन' गुंतवण्याची;
पण नशीबात 'दुःख' वाढलं होतं..
मग 'प्रेम' करावच लागलं,
तसा नेहमीच प्रयत्न केला टाळण्याचा;
पण ही गोष्टच थोडी 'किचकट' म्हणायची..
आणि 'प्रायश्चिताच' पान भरावंच लागलं.
- शशांक कोंडविलकरShashank kondvilkar