Reply – Desire.,marathi katha
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
Desire.,marathi katha
— by Sangieta Sangieta
विराज म्ह्नाला .मितू माझ प्रेम आजहि पाहिल्या इतकच आहे तुज़्यावर..
नाही विराज.मी आता तुझी कोनी नाही.मग मला भेटायला का तयार झालीस?
विराज तुला इतक्या वर्षानी पाहिल्यावर जुन्या आठवनी पुन्हा मनात थैमान घालु लागल्या..कदाचित त्या आठवनिच्या धुंदीत,नशेत मी तुला भेटायला आले,पन विराज..राहुल खुप चागला आहे रे..त्याला मी सर्व सांगीतले आपल्या बद्दल,त्याने खुप समजस पने मला माज़्या दुखातुन बाहेर काढले.हलुवार त्याच्या प्रेमाची फुंकर माज्या जखमेवर घातली.खुप जपलय रे त्याने मला.त्याचा विश्वासघात मी नाही करू शकत.
तिने विराज चा हात हातात घेतला,म्ह्नाली विराज मिताली
तुझ्या आयुशयातल एक सुंदर स्वप्न होत अस समज आनि सारीच स्वप्न पूर्ण होत नसतात वेडया!!मागे वलुन पुन्हा पाहू नकोस.पुढे जा.तरच तुही सूखी होशिल..गुडबाय विराज,टेक केयर.,
पन मीताली,आपन मित्र म्ह्नुन भेटत राहू ना??
नाही विराज.ते शक्य नाही.जय पत्यावर जायचेच नाही,तिथला रस्ता कशाला माहित करुन घायचा?ज्या वाटेवर फ्कत काटेच आहेत ती वाट मुद्दामहुन का धरायची?कहिच हाती
लागनार नाही.असे म्ह्नत मिताली तिथून बाहेर पडली.,
विराज हताश पने जानारया मितू कडे पहात राहीला,त्याच्या चिमटी तले फ़ुलपाखरु कधीच उडून गेल होत,,त्याच्या हातावर
आपल्या पंखाचे रंग उधलुन,,!!!!
संगीता.,,,,##