Reply – बी प्रॅक्टीकल
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
बी प्रॅक्टीकल
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
"बी प्रॅक्टीकल"

'हृदयात' कुणाला बसवण्यापुर्वी..
समोरच्याचं 'मन' वाचता यायला हवं,
कारण प्रत्येक 'चेह-याच्या' स्वभावामागे..
'प्रामाणिकपणाचं' लेबल असतं नवं.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar