Reply – "वास्तव"
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
"वास्तव"
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar
"वास्तव"

'मौनाची भाषा'..
सहजासहजी जगू देत नाही;
निगरगठ्ठ जगात..
बडबडयांची चलती असते,

सरळ सभ्य जगण्याचे..
दिवस कालबाहय;
परिस्थितीच्या माथी नेहमीच..
प्रामाणिकपणाची गळती असते.

- शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar