Reply – "विचार करण्यासारखं.."
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
"विचार करण्यासारखं.."
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar"विचार करण्यासारखं.."

गरजेच्या वेळीच माणसाची किंमत कळते;
गरजेशिवाय तर मौल्यवान वस्तू ही..
तिजोरीत बंदिस्त असते,
वरवरच्या दिखाव्याला भुलते हि काया;
मात्र अंतरंगात सारे गर्भीत असते,

शोधतो आपण सच्चेपणा..
दुनियेतला अगदी चोखंदळपणे;
खरंतर त्याआधी थोडसं..
स्वतःमध्ये डोकावून पहाण्याची गरज असते.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar