Reply – "तक्रार जीवनातली"
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
"तक्रार जीवनातली"
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar


"तक्रार जीवनातली"

तशा तर जगण्यात तक्रारी खूप होत्या;
पण तक्रार नोंदवायला गेलो..
तेव्हा रांग मोठी होती,
पाहिले जेव्हा दुःख डोकावूनी दुस-याचे;
तेव्हा कळले आपल्या दुःखाची
किनार छोटी होती.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar