Reply – Re: charoli
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
Re: charoli
— by ankita ankita
तुज पुन्हा स्मरताना आज

वाहिल्या नयनी धारा

आठवणी तुझ्या आल्या घेऊनि

प्रेमरंगाच्या बरसती  धारा


कवी :: नार्वेकर संतोष

चारोळी संग्रह "चार क्षण"