Reply – मैत्रिण
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
मैत्रिण
— by suhas suhas
मैत्रिण
आयुष्यात प्रत्येकला एक तरि मैत्रिण हवी,
तुमच्यात आणि  तिच्यात फक्त निखळ मैत्रि हवी!
सुखाच्या क्षणि साथ द्यायला,
दु:खात धिराचा हात द्यायला,
आयुष्यात प्रत्येकला एक तरि मैत्रिण हवी!
आपल्या भावना समजुन घ्यायला,
तिच्याजवळ आपल मन मोकळ करायला,
आयुष्यात प्रत्येकला एक तरि मैत्रिण हवी!
चांगल्या गोष्टिना पाठिबा द्यायला,
चुकत असलो आपण तर, हक्कान कान पिळायला,
आयुष्यात प्रत्येकला एक तरि मैत्रिण हवी!
अश्रु अनावर झालेच जर कधि,तर
तिच्या खांद्यावर डोक ठेवुन रडयला,
आयुष्यात प्रत्येकला एक तरि मैत्रिण हवी!
सुख-दु:ख शेअर करायला ,
आयुष्यातिल सर्व काहि तिला सांगायला ,
आयुष्यात प्रत्येकला एक तरि मैत्रिण हवी!
तिच्या समोर गर्लफ्रेंडनहि मान खाली घालवी,
इतकी आपली घट्ट , निखळ, निस्वर्थि मैत्रि असावी,
आयुष्यात प्रत्येकला एक तरि मैत्रिण हवी!
तुमच्या नटखट, रागिष्ट स्वभावला सहन करेल , इतकी ती कठोर असावी ,
पण उगाच गैरसमज करुन घेवुन रागवेल, इतकी ती हळवी नसावी,
आयुष्यात प्रत्येकला एक तरि मैत्रिण हवी!
अशी मैत्रिण भेटेलहि एखादी,
पण ती टिकवण्याचि  आपली लायकि  असावी,
म्हणूनच म्हणतो,…..
शेम्बडि का असेना, आयुष्यात प्रत्येकला एक तरि मैत्रिण हवीच !
             
                                                                                            -सुहासराजे