Reply – Re: Laghu-Katha--Khari Sammpatti
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
Re: Laghu-Katha--Khari Sammpatti
— by ankita ankita
मला वाटतं आपण चंद्रावर राहता आणि कट्ट्यावर पोस्ट करता . जरा मराठी भाषा कळली तर बरे होईल. एक काम का करत नाही आपण आपला मोबाईल नंबर द्या किव्हा मेल आय डी द्या पुढची कामगिरी मी करते . आपण कशाला त्रास घेता आणि उगाच पोस्ट करून दुसऱ्यांना देता . कट्टा आहे आणि त्याचा थोडातरी मान राखा . हि नम्र विनंती . आपल्या आई वडिलांना माझा नमस्कार सांगा . मीच आले असते पण चंद्रावर येत येत नाही म्हणून .


तुमची चंद्रिका किंवा अंकिता

विनंती : कट्ट्यावर चोरांचा सुळसुळाट फार वाढला आहे तेव्हा कट्टा समितीने यात लक्ष घातले तर बरे होईल .