Reply – Re: कविता :: II बळीराज किंकर अख्नंडीत माझे II
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
Re: कविता :: II बळीराज किंकर अख्नंडीत माझे II
— by Siddheshwar Vilas Patankar Siddheshwar Vilas Patankar
धन्यवाद मित्रा .

हि माझी सर्वात आवडती कविता आहे .  वाचकाना अजून च्छान समजावी म्हणून मी काही शब्द अर्थ सांगत आहे

किंकर = दास

मख = यज्ञ , हाट = बाजार , अर्ध्वयू = पुढारी , अक्षर = सतत , आरोहण = उत्कर्ष , काष्ट= सुकलेली झाडे , अंबार = गोदाम ,
कंगाळ = वाळलेला , अर्धमेला
पाटणकर सिद्धेश्वर विलास