Reply – कविता
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कविता
— by Kasturimitra Kasturimitra

जेव्हा स्मरतो तुला मी
प्रेमगीत जन्म घेते
सांग ना वेड्या मना
का असे सारखे होते


तुला तिमिरात शोधताना
दिसतात हजारो नक्षी
नाही कळत अजूनही
कोणास ठेऊ साक्षी


हे असले वेड लावूनी
का असा निघून जातो
शब्दांच्या रुसव्यामुळे
हा भाव विरघळून जातो
प्रणव प्रभू