Reply – Re: हमे तुमसे प्यार कितना,,,
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
Re: हमे तुमसे प्यार कितना,,,
— by Sangieta Sangieta
हो,हा माझ्या एका नाटकाच्या स्क्रिप्ट मधला भाग आहे,,,जो मी थोडक्यात मांडला, पल्लवी,मला असे म्हणायचे आहे कि नवरा बायको लाही मित्र मैत्रीण असाव्यात,जेणे करून ज्या गोष्टी एकमेकांशी बोलता येत नाहीत त्या मित्रांसोबत बोलता येऊ शकतात त्यामुळे नवरा बायको एकमेकांना चांगल्या तऱ्हेने समजून घेऊ शकतात,स्त्री पुरुषांमधील मैत्रीही निखळ असू शकते,,फक्त त्या मैत्रीला मर्यादा हव्यात,कोणत्या गोष्टी मित्राला सांगाव्यात कोणत्या सांगू नयेत हे आपणच ठरवायचे,,मैत्री आणि प्रेम यात सरमिसळ करू नये,,