Reply – हमे तुमसे प्यार कितना,,,
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
हमे तुमसे प्यार कितना,,,
— by Sangieta Sangieta
चेतन,कुठे होतास इतके दिवस?
काही नाही कामात busy होतो,,बर मला एक छान फोटो पाठव ना तुझा,
मग पुन्हा तू गायब ,,असेच ना,,
मनिष,नाही ग नाही गायब होणार,,आणि फोटो दिलास तर काहीतरी मला सांगायचे आहे ते सांगेन,,,
Adv,,चेतन तुम्ही लाच पण घेता तर,,
हाहाहा,,,तसे समज,, पाठव फ़ोटो,,,
नाही,,आधी तू प्रॉमिस कर कि तू पुन्हा गायब नाही होणार,,
नाही होणार ,,,नक्की,,,
बर, मनू कशी आहेस तू?
तुला कशी वाटते चेतन,,,
एकदम छान,,
सांग आता तू सारखा गायब का होतोस,,आपली मैत्री ची आठवण पण नाही होत का तुला,,,
मनू कसे सांगू,,i am started liking you,, मला तू खूप आवडतेस मनीषा,,
चेतन काय बोलतोस तू हे,,r u forgot that am married!!!
I know manu..मला तुझे addicton होतय ग,
म्हणूनच दूर राहतो तुझ्यापासून,,तुला ignor करतो,,
पण चेतन माझ्याशी न बोलता तू पळ काढतोस,,
मग काय करू सांग,,हे काही शक्य नाही मला माहित आहे,,
आता समजले का गायब असतो मी,,का ऑनलाइन येत नाही मी,,चेतन मी समजू शकते तुझ्या भावना,,,and i respect you,,
आपण चांगले मित्र आहोत,,आणि कायम मित्र राहू ना?
नाही मनू,मनाला नाही समजत ग,मैत्री आणि प्रेम यात खूप फरक आहे,,,
मला माहित आहे चेतन ,पण आपल्या नात्याला कोणत्या लेबल ची गरजच काय? तू माझा बेस्ट friend आहेस मी हक्काने तुझ्या जवळ मन मोकळे करते ना,,
म्हणूनच दूर जातो तुझ्यापासून,,,
अरे पण आपली मैत्री निखळ शुद्ध नाही असे वाटते का तुला,,,
मनू आपल्याला माहित आहे आपली मैत्री किती छान आहे निखळ आहे,,,पण लोकांना नाही पटणार,,इथे जो तो स्त्री पुरुषाला एकाच नजरेतून पाहतो नवरा बायको किंवा प्रियकर प्रेयसी,,,बस्स स्त्री पुरुषांत मैत्री असू शकते हे नाहीच पटणार कोणाला,,,
चेतन आपल्यात आहे ना मैत्रीचे नाते,,मग,,
हो मनू,,मला अभिमान वाटतो माझा कि मला तुझ्यासारखी प्रेमळ छान मैत्रीण मिळाली,,पण तुझा स्वःभाव,तुझे बोलणे,तुझे हक्काने रुसणं,,,सगळं आवडत ग मला,,,
पण चेतन तू माझ्या पासून दूर राहून मला विसरू शकणार आहेस?
नाही विसरू शकत,,काय करू मग,,
चेतन तू मला हवा आहेस माझा बेस्ट friend कायम,,
मनू,,i respect you lot,,, माझ्यामुळे तुला काही त्रास नको
तुला काही प्रॉब्लेम नको,, म्हणून दूर जातो तुझ्यापासून,,,पण नाही विसरू शकणार तुला,,,
चेतन please,, असे नको करू,,
पण चेतन ऑफलाइन गेला होता,,त्याला थोडेच दिसणार होते मनीषा च्या डोळ्यातले अश्रू,,,,,जे अविरत वाहत होते,,,
ते अश्रू पुसायला चेतन कुठे होता,,,??