Reply – मैफील
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
मैफील
— by Shashank kondvilkar Shashank kondvilkar

उगाच का मी पाहू स्वप्न उद्याचे सुखाचे..
मैफील यातनांची आज दारात आहे..
मी कैफियत मांडू तरी कुणापुढे ही..
जिथे तिथे दुःखाची.. मुक्त खैरात आहे..

Shashank kondvilkar