Reply – mamatv
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
mamatv
— by JAYANT GORE JAYANT GORE
ममत्व:-

ममत्व दिसतं आईच्या डोळ्यात
 ममत्व जाणवत बापाच्या हृदयात
ममत्व समजत एकमेकांच्या बंधनात
ममत्व उलगडत नाते संबंधात !!

ममत्व दावल जात विसरून स्वत्व
ममत्व दाखवलं जात झुगारून तत्व
ममत्व व्यक्त होत कोमल स्पर्शात
ममत्व टिकवल जात अतूट धाग्यात !!

ममत्वाचे पाठ गिरवायला लागत नाहीत
ममत्वाचे बोट धरावे लागत नाही
ममत्वाचा झरा झिरपावा लागत नाही
ममत्वाचा धडा शिकायला लागत नाही !!-जयंत