Reply – POEM-DU:KH
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
POEM-DU:KH
— by JAYANT GORE JAYANT GORE
दु:ख:-
दु:खाला नसते कसलेच बंधन
ना गरिबाचे ना श्रीमंताचे !!
कुठेही कसाही असतो वावर
जरा करते कमी जास्त पॉवर !!
ना कुणावर कमी जास्त प्रेम
ना धडधाकटावर ना आजा-यावर !!
ना कुणाचा द्वेष ना लोभ
सगळ्यांनाच भोगायला लावते भोग !!
म्हणतात दु:ख मनाचाच खेळ
त्याला न कळते काळ ना वेळ !!
म्हणे दु:ख हलके होते उपदेशाने
पण घेतले पाहिजे ना मनाने !!-जयंत