Reply – poem
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
poem
— by JAYANT GORE JAYANT GORE
मनाचा पासवर्ड :-

मनाचा पासवर्ड हरवला
 अन मोठ्ठा गोंधळ उडाला !!

कुणाचा दबाव नाही
 कुणाचे भय नाही
स्वछंदी कारभार झाला !!

कशात गुंतणे नाही
 कशाची चिंता नाही
काळजी हा प्रकार नाही !!

कुणाचा विचार नाही
 कुणाला जपणे नाही
मोकळेपणी वावर झाला !!

चुकून सापडलाच
 तर वापरायला नकोच
 पुन्हां कशात गुंतणे नकोच!!-जयंत