Reply – मी वाट परीची पाहतो
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
मी वाट परीची पाहतो
— by prasad Mahajan prasad Mahajan


चंद्राच्या सहवासात
खेळ चांदण्यांचा बहरतो
स्वप्नांच्या सावल्यात
मी वाट परीची पाहतो

फुलांच्या बागेत
गंध रातराणीचा दरवळतो
आठवणींच्या वाटेवर
मी वाट परीची पाहतो

दिवसाच्या उजेडात
गर्दीत एकटा असतो
मनाच्या विरहात
मी वाट परीची पाहतो


--
Regards,
Prasad C Mahajan
9028850153