Reply – माझ्या वेड्या मनाला
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
माझ्या वेड्या मनाला
— by Sameer Nikam Sameer Nikam
कशी  समजूत घालू माझ्या वेड्या मनाला
तू नाही आता जवळ सांगू कुणाला
 
दिवसातून कितेकदा पाहतो तपासून मोबाइला
नाही येणार तुझा आता फोन सांगणा माझ्या वेड्या मनाला

कसे विसरावे गोडवा  तुझ्या मिठीतला
अजूनही तुझी  आस माझ्या वेड्या मनाला

तुझे ते गोजिरवाणे हसणे आठवे माझ्या वेड्या मनाला
मी मात्र विसरलो आता गालातल्या गालात हसण्याला

आस तुझ्या प्रीतीची  लागली आता जीवाला
अजून किती घायाळ करी माझ्या वेड्या मनाला
 
अजूनही नाही पटले तुझे जाने  माझ्या वेड्या मनाला
कधीतरी दिसशील माझ्या आतुरलेल्या नजरेला
 
का नाही कळले माझ्या वेड्या मनाला
नाही काही  उरले आता मला गमवायला

जीव झाला वेडापिसा तुला एकदा पाहायला
काहीच कसे काळे ना माझ्या वेड्या मनाला
 
तुजीच आस लागली माझ्या वेड्या मनाला
आता तरी नजरेस पड शेवटच्या श्वासाला