Reply – Re: ___सुचेल तसं___ [धागा द्या धागा घ्या]
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
Re: ___सुचेल तसं___ [धागा द्या धागा घ्या]
— by सचिन काकडे सचिन काकडे
करा रे ईशारे पुन्हा या दिशेला
फ़िरु देत वारे पुन्हा या दिशेला
अद्यापही नभाचे इथे लक्ष नाही
धरा सुर-तारे पुन्हा या दिशेला