Reply – ___सुचेल तसं___ [धागा द्या धागा घ्या]
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
___सुचेल तसं___ [धागा द्या धागा घ्या]
— by सचिन काकडे सचिन काकडे
उगा मनाची छेड कशाला
सुचेल तसे लिहित जायचे
रे शब्द आपले, सुर आपले
आपण आपले गीत व्हायचे

-एस. के.